S M L

'ताप' वाढला! राज्यासह मुंबई, विदर्भाच्या तापमानात प्रचंड वाढ, चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

चंद्रपुरात काल सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. ४३.७ अंश से. हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 17, 2018 09:37 AM IST

'ताप' वाढला! राज्यासह मुंबई, विदर्भाच्या तापमानात प्रचंड वाढ, चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

17 एप्रिल : राज्यासह मुंबईमध्ये उन्हाचा पारा वाढत असतानाच, आता सुरू झालेल्या वैशाख महिन्यामुळे तापमानात आणखी वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, विदर्भातही सुर्याने आपलं रौद्ररुप दाखवलंय.

चंद्रपुरात काल सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. ४३.७ अंश से. हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.

मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा शिडकावा होत असतानाच विदर्भात पुन्हा एकदा तापमानाने उसळी घेतली आहे.

चंद्रपुर शहराची राज्यात तापणार शहर अशी ओळख आहे नेहमी एप्रिल आणि मे मध्ये या वाढलेल्या तापमानामुळे जनजीवन प्रभावीत होतय.

दरम्यान जागतीक तापमानाची नोंद घेणाऱ्या वर्ल्ड वेदर या संस्थेच्या वेबसाईटवरुनही कालच्या जगातल्या प्रमुख शहरांच्या तापमानाचा उल्लेख करण्यात आलाय. त्यात चंद्रपुरच तापमान जगातल्या सगळया शहरात पहिल्या क्रमांकावर दाखवण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2018 09:37 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close