• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: थोडक्यात अनर्थ टळला, सोसाट्याच्या वाऱ्यानं कोसळलं घरावरचं होर्डिंग
  • VIDEO: थोडक्यात अनर्थ टळला, सोसाट्याच्या वाऱ्यानं कोसळलं घरावरचं होर्डिंग

    News18 Lokmat | Published On: Jun 8, 2019 11:31 AM IST | Updated On: Jun 8, 2019 11:31 AM IST

    औरंगाबाद, 8 जून: गंगापूर इथल्या घरावरील मोठं होर्डिंग जोरदार वाऱ्यामुळे पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शुक्रवारी संध्याकाळची आहे. काल औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण गंगापूर या दोन्ही तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे तुटली. होर्डिंगस कोलमडले तर अनेक घरावरचे पत्रेही उडाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी