• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हेल्मेटसक्तीच्या निर्णयाला स्थगिती; काय आहे रिअ‍ॅलिटी चेक
  • VIDEO: हेल्मेटसक्तीच्या निर्णयाला स्थगिती; काय आहे रिअ‍ॅलिटी चेक

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 10:07 AM IST | Updated On: Jun 19, 2019 10:13 AM IST

    अद्वैत मेहता (प्रतिनिधी) पुणे, 19 जून: पुण्यात अखेर हेल्मेटसक्तीचा निर्णय स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर पुण्यातल्या परिस्थितीचा आम्ही हा आढावा घेतला. हेल्मेटसक्ती कारवाईला स्थगिती दिल्यावर काय स्थिती आहे हे आम्ही जाणून घेतलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close