दमदार पावसाने उडवली पुणेकरांची दाणादाण!

दमदार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडविली असून, रस्त्यांवर आणि अनेक सखल भागातील वसत्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2018 03:36 PM IST

दमदार पावसाने उडवली पुणेकरांची दाणादाण!

पुणे, ता. 16 जुलै : सोमवारी पहाटेपासूनच सुरु असलेल्या दमदार पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली आहे. शहरातील रस्त्यांवर आणि अनेक सखल भागातील वसत्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला, 20 जण जखमी

जखमींची विचारपूस करताना पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी

यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पावसाने पुण्यात दमदार हजेरी लावली. यामुळे पुणेकरांची दैना उडाली आहे. ठिकठिकाणी रस्यांवर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडली असून, वाहतुक जामचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

मुंबई- नागपूर प्रवास आता सहा तासांत- मुख्यमंत्री

Loading...

ज्यांच्या लग्नात डान्सिंग अंकल झाले प्रसिद्ध, त्याला भर रस्त्यात झाडल्या गोळ्या

तर, अखंड भरलेल्या जिल्ह्यातील खडकवासला धरणाचे दरवाजे सोमवारी सकाळी 9 वाजता उघडण्यात आलेत. धरणातून 5 हजार कुसेक प्रमाणे मुठा नदीत पाण्याचा विसर्ग होत असून, नदीपात्रात जलपर्णी वाहून आल्याने पाणी वाहण्यास अडथळा होत आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविणार असल्याने म्हात्रे पुलापासून मुठा नदीपात्रातील रस्ता सायंकाळपासून बंद होणार असल्याची माहिती सुत्रांनी न्यूज18 लाेकमतला दिली.

'आम्ही कागदी वाघ नाही, मात्र...', नाव न घेता मुख्यमंत्र्यांची सेनेच्या नेत्यांवर टीका

शेन वॉर्नच्या मुलाची बॉडी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2018 03:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...