S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नंदुरबारमध्ये पूरपरिस्थीती, वाहतूकीचा पूल गेला वाहून
  • VIDEO : नंदुरबारमध्ये पूरपरिस्थीती, वाहतूकीचा पूल गेला वाहून

    Published On: Aug 17, 2018 10:42 AM IST | Updated On: Aug 17, 2018 03:09 PM IST

    नंदुरबार, 17 ऑगस्ट : नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात रात्रीपासून अतिवृष्टी झाल्याची बातमी मिळत आहे. रंगावली नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे सुरत महामार्गावर सुरतपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पुराच्या पाण्यात रंगवलीच्या पुलाच्या जवळ एक इसम अडकल्याची भिती वर्तवण्यात येत आहे. विसरवाडी येथे तीन कुटूंबाना प्रशासनाने सुखरूप बाहेर काढलं. प्रशासनानं खबरदारी म्ह्णून सुरत अमरावती महामार्ग उजेड होईपर्यंत बंद ठेवला आहे. नंदुरबारमध्ये पुढील काही तासात अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close