News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये पूरस्थिती, नागरिकांचे हाल
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये पूरस्थिती, नागरिकांचे हाल

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2019 11:43 AM IST | Updated On: Jul 7, 2019 11:43 AM IST

    नाशिक, 07 जून: गंगापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं गोदावरीला मोठा पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी