• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जगबुडीचं रौद्र रूप! मुसळधार पावसामुळे नदीनं ओलांडली धोक्याची पातळी
  • VIDEO: जगबुडीचं रौद्र रूप! मुसळधार पावसामुळे नदीनं ओलांडली धोक्याची पातळी

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 10:17 AM IST | Updated On: Jul 12, 2019 10:17 AM IST

    खेड, 12 जुलै: जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जगबुडी पुलाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close