• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मालाडच्या सबवेतील मृत्यूचा थरार, दरवाजा लॉक झाला आणि...
  • SPECIAL REPORT: मालाडच्या सबवेतील मृत्यूचा थरार, दरवाजा लॉक झाला आणि...

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2019 01:49 PM IST | Updated On: Jul 3, 2019 01:49 PM IST

    मुंबई, 3 जुलै: मुंबईच्या मालाड सब-बेमध्ये पावसाच्या पाण्यात अडकून कारमधील दोघांचा मृत्यू झाला. पावसाच्या पाण्यामुळं स्कॉर्पिओचा दरवाजा आतून लॉक झाला होता. सब-वेमध्ये तब्बल 10 फूट उंचीपर्यंत पाणी साचलेल्यामुळं त्या दोघांना कार बाहेर पडता आलं नाही. आणि त्यातचं त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी