• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा बरसला, सखल भागांत साचलं पाणी
  • VIDEO: आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा बरसला, सखल भागांत साचलं पाणी

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 08:09 AM IST | Updated On: Jul 24, 2019 08:11 AM IST

    मुंबई, 24 जुलै: मध्यरात्रीपासूनच मुंबईच्या काही भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. दादरच्या हिंदमाता परिसरातही रात्री झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पावसानं रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र रेल्वे ट्रॅकवर हळूहळू पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र लोकल वाहतूक विस्कळीत होऊ शकते. सध्या मात्र रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी