• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुसळधार पावसानं प्लॅटफॉर्मवरच आला धबधबा
  • VIDEO: मुसळधार पावसानं प्लॅटफॉर्मवरच आला धबधबा

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2019 01:52 PM IST | Updated On: Jun 28, 2019 01:52 PM IST

    ठाणे, 28 जून: ठाण्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे रेल्वे रुळावर छोट्या धबधब्याचं रुप आलेलं पाहायला मिळालं. प्लॅटफॉर्मवरून रुळावर अक्षरश: पाणी वाहून जात होतं. यामुळे पहिल्याच पावसात नागरिकांची चांगलीच तारांबळ आणि वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी