वसई, 2 जुलै: वसई पुन्हा एकदा तुंबली सेन्ट्रल पार्क संयुक्त नगर,तुळींज रोड, नालासोपारा रेल्वे ट्रॅक वर पाणी आले आचोळे रोड जलमय झाला आहे.