• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भिवंडीत पावसाचा जोर कायम; 100 हून अधिक दुकानात शिरलं पाणी
  • VIDEO: भिवंडीत पावसाचा जोर कायम; 100 हून अधिक दुकानात शिरलं पाणी

    News18 Lokmat | Published On: Jun 30, 2019 08:38 AM IST | Updated On: Jun 30, 2019 08:38 AM IST

    भिवंडी, 30 जून: भिवंडी शहरात 24 तासांपासून पावसाचा जोर कायम असून शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या तिनबत्ती ते नजराणा कंपाऊंड परिसरात पाणी साचले असून तिनबत्ती इथल्या शंभरहून अधिक दुकानात पाणी शिरले आहे त्यामुळे भाजीपाला , किराणा दुकान आशा विविध व्यापाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी