• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पावसाचा हाहाकार! कर्जतमध्ये घरं पाण्याखाली, नागरिकांचे हाल
  • VIDEO: पावसाचा हाहाकार! कर्जतमध्ये घरं पाण्याखाली, नागरिकांचे हाल

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 07:07 AM IST | Updated On: Jul 28, 2019 07:07 AM IST

    रायगड, 28 जुलै: रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये शेलू केबिके नगरात पावसाने हाहाकार उडाला आहे. इथली घर अक्षरशः पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे चारशे कुटुंबांनी आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये आसरा घेतला आहे. इथे अनेक रहिवासी कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी