• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वेगवान वाऱ्यानं भलमोठं झाडही उन्मळून पडलं
  • VIDEO: वेगवान वाऱ्यानं भलमोठं झाडही उन्मळून पडलं

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 03:24 PM IST | Updated On: Jun 12, 2019 03:24 PM IST

    मुंबई, 12 जून: बोरिवली पूर्व परिसरात ऋषीवन इथे एका गाडीवर झाड उन्मळून पडलं आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचा चक्कचूर झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी