• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे रस्ता पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे रस्ता पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

    News18 Lokmat | Published On: Jun 30, 2019 08:24 AM IST | Updated On: Jun 30, 2019 08:24 AM IST

    शहापूर, 30 जून: शहापूर-खोपोली महामार्गावरील नव्या पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने या पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, हा पर्यायी रस्ता 24 तासांपूर्वी पाण्याखाली गेल्याने नडगाव, ढेंबरे ,दहिवली, ठिले सह आदी गावांचा संपर्क तुटला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी