• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : हर्षवर्धन पाटलांच्या कन्येनं करून दाखवलं, उडवला विजयाचा गुलाल!
  • SPECIAL REPORT : हर्षवर्धन पाटलांच्या कन्येनं करून दाखवलं, उडवला विजयाचा गुलाल!

    News18 Lokmat | Published On: Jun 24, 2019 11:18 PM IST | Updated On: Jun 24, 2019 11:18 PM IST

    मधूकर गलांडे, इंदापूर, 24 जून : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांच्या रुपानं इंदापुरातील पाटील कुटुंबाची तिसरी पिढी आता राजकारणात उतरली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी