• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 30 सेकंद उडणारं 3 ग्रॅम वजनाचं विमान तुम्ही पाहिलं आहे का?
  • VIDEO: 30 सेकंद उडणारं 3 ग्रॅम वजनाचं विमान तुम्ही पाहिलं आहे का?

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 04:40 PM IST | Updated On: May 28, 2019 04:40 PM IST

    हर्षल महाजन (प्रतिनिधी) नागपूर, 28 मे: 3 ग्रॅम वजनाचं विमानाचं मॉडेल तेही चावी किंवा इंधनाविना उडताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? नक्कीच नसेल हलक्या वजनाचं लाकूड, प्लास्टिकपासून तयार केलेलं विमानाचं हे मॉडेल आहे. हे एरोमाॅडेल उडण्यासाठी ना बॅटरीची गरज, नाही पेट्रोलची. तर अगदी रबराच्या सहाय्याने हे एरोमाॅडेल हवेत उडत आहे. हे एरोमाॅडेल साधारण ३० सेकंद हवेत उडत असल्याचा दावा, संशोधक डाॅ राजेश जोशी यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी