• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
  • VIDEO : भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jun 3, 2019 11:48 AM IST | Updated On: Jun 3, 2019 11:48 AM IST

    गांधीनगर, 3 जून : पाण्यासाठी दाद मागणाऱ्या महिलेला भाजप आमदाराकडून भर रस्त्यात मारहाण केल्याचा अहमदाबाद इथला व्हिडीओ वायरल झाला आहे. नरोडाचे आमदार बलराम थवानी यांनी महिलेला मारहाण केली. नीतू तेजवानी असं महिलेचं नाव असून, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागप्रमुख आहेत. त्या पाण्यासाठी आंदोलन करत होत्या. यावेळी महिलेला आमदाराकडून भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदारानं घटनेवर माफी मागितली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी