• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गुढीपाडव्यानिमित्त जेजुरी गडावर सदानंदाचा यळकोट
  • VIDEO: गुढीपाडव्यानिमित्त जेजुरी गडावर सदानंदाचा यळकोट

    News18 Lokmat | Published On: Apr 6, 2019 02:21 PM IST | Updated On: Apr 6, 2019 02:43 PM IST

    बाळासाहेब काळे, पुरंदर, 6 एप्रिल : महाराष्ट्राचं लोकदैवत असलेल्या जेजुरी गडावर सदानंदाचा जयघोषात करत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी देवाचे स्वयंभू लिंग आणि मार्तंड भैरवाच्या मूर्तींला विधिवत अभिषेक आणि पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत गडावर सदानंदाच्या जयघोषात गुढी उभारण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी