• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: डोंबिवलीत लेझीमच्या तालावर चिमुकल्यांनी असं केलं नववर्षांचं स्वागत
  • VIDEO: डोंबिवलीत लेझीमच्या तालावर चिमुकल्यांनी असं केलं नववर्षांचं स्वागत

    News18 Lokmat | Published On: Apr 6, 2019 03:54 PM IST | Updated On: Apr 6, 2019 05:31 PM IST

    डोंबिवली, 6 एप्रिल : सांस्कृतिक नगरी डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लेझीम पथकाने उत्कृष्ट प्रर्दशन करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यात पारंपारिक वेशभूषेत शाळकरी मुलं आणि मुली सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी