S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • केंद्र सरकारची दुष्काळ पाहणी, काय आहे शेतकऱ्यांची परिस्थिती? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
  • केंद्र सरकारची दुष्काळ पाहणी, काय आहे शेतकऱ्यांची परिस्थिती? पाहा ग्राऊंड रिपोर्ट

    Published On: Dec 5, 2018 01:06 PM IST | Updated On: Dec 5, 2018 01:06 PM IST

    अक्षय कुडकेलवार, बुलडाणा, 5 डिसेंबर : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथल्या दुष्काळग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. पावसाअभावी पीक सुकून गेल्यामुळं मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. न्यूज 18 लोकमतने या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक राज्याच्या दौऱ्यावर आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात 3 पथकं दौरा करणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close