S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नागपुरात बाईकस्वारांचं उन्हापासून असं होणार संरक्षण!
  • VIDEO: नागपुरात बाईकस्वारांचं उन्हापासून असं होणार संरक्षण!

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 12:42 PM IST | Updated On: Apr 20, 2019 12:44 PM IST

    नागपूर, 20 एप्रिल: उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या दुचाकीचालकांना दिलासा मिळाला आहे. नागपुरात तापमानाचा पारा अधिक असल्यानं शहरातील चौकांमध्ये ग्रीननेट लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुचाकीचालकांना सिग्नलवर उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून अशा प्रकारे ग्रीननेटचा वापर करण्यात आला आहे. यामुळे काही क्षणांसाठी का होईना पण दुचाकीचालकांना दिलासा मिळतो आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close