• होम
  • व्हिडिओ
  • GoBackModi : यवतमाळमध्ये PM मोदींच्या विरोधात पोस्टरबाजी VIDEO
  • GoBackModi : यवतमाळमध्ये PM मोदींच्या विरोधात पोस्टरबाजी VIDEO

    News18 Lokmat | Published On: Feb 16, 2019 11:42 AM IST | Updated On: Feb 16, 2019 12:00 PM IST

    यवतमाळ, 16 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून पांढरकवडा येथे विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. दरम्यान मोदींना विरोध करणारे फलक यवतमाळमध्ये लावण्यात आले होते. पांढरकवडा येथे मोदी गो बॅक असे फलक लावण्यात आले. हे फलक पांढरकवडा कोंगरा मार्गावर लावण्यात आले होते. पोस्टर लावल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ती काढून टाकल्याचे समजते. ही पोस्टर युवक काँग्रेसने लावली होती अशी माहिती आहे. आता या पोस्टरचे फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहेत. मोदी गो बॅक असे पोस्टर का लावण्यात आले हे मात्र समजू शकलं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी