• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : तरुणीची दादागिरी, बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देत नगरसेवकाकडून खंडणी
  • SPECIAL REPORT : तरुणीची दादागिरी, बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देत नगरसेवकाकडून खंडणी

    News18 Lokmat | Published On: May 5, 2019 06:20 AM IST | Updated On: May 5, 2019 06:54 AM IST

    प्रदीप भणगे, कल्याण, 05 मे : महिलांच्या संरक्षणासाठी बनवलेल्या कायद्यांचा वापर महिलाच कशा पुरुषांना धमकावण्यासाठी करतात याचं ताजं उदाहरण कल्याणमध्ये समोर आलं आहे. कल्याणमधल्या भाजप नगरसेवकाकडे एका तरुणीनं खंडणीची मागणी केली. या तरुणीनं पैसे द्या अन्यथ बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी थेट धमकीच दिली. मग पुढे काय घडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close