• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राज ठाकरेंनी 'हे' सिद्ध केलं तर मी राजीनामा देईन: गिरीश महाजन
  • VIDEO: राज ठाकरेंनी 'हे' सिद्ध केलं तर मी राजीनामा देईन: गिरीश महाजन

    News18 Lokmat | Published On: Apr 16, 2019 03:26 PM IST | Updated On: Apr 16, 2019 03:26 PM IST

    मुंबई, 16 एप्रिल: राज ठाकरेंनी दुसर्‍यांच्या सुपार्‍या घेण्यापेक्षा स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करावं. न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे. गुजरातला पाणी जात असेल, असं राज यांनी सिद्ध केल्यास मी राजीनामा देईन असंही महाजन यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी