• होम
  • व्हिडिओ
  • गिरीश महाजन यांनी राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत दिली माहिती, पाहा VIDEO
  • गिरीश महाजन यांनी राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत दिली माहिती, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 12:11 PM IST | Updated On: May 28, 2019 12:11 PM IST

    मुंबई, 28 मे: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या निवसस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी राधाकृष्ण विखे यांचा भाजप प्रवेश निश्चित आहे मात्र अद्याप मुहूर्त काढणं बाकी असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे. राधाकृष्ण विखे पाटलांसोबत अनेक जण भाजप प्रवेशासाठी उत्सुक असल्याचंही त्यांनी सांगितलं त्यामुळे आघाडीत मोठं भगदाड पडलं आहे. त्यामुळे आता विखे पाटील नेमका कधी भाजप प्रवेश करतात हे पाहाणं औत्सुक्याचं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी