#RepublicDay : पुण्याने देशाचं लक्ष वेधून घेतलं, समलिंगी जोडप्याला दिला ध्वजारोहणाचा मान

देशभरात विविध कार्यक्रमांच आयोजन केलं जात असताना पुण्यात एका अनोख्या उपक्रमाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

  • Share this:

भारताचा आज 70 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे.

पुण्यामध्ये समलिंगी जोडप्याच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आलं.

भारतात काही महिन्यांपूर्वी समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे.

समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर होत असलेल्या पहिल्याच प्रजासत्ताकदिनी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

दरम्यान, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी)प्रजासत्ताक दिनानिमित्त तीन रंगाची रोषणाई करण्यात आली होती.

प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांनी हातात तिरंगा घेऊन स्टेशनच्या बाहेर फोटो काढले.

लहान मुलांचा फोटो काढताना तिथं आलेल्या तरुणांना देखील त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

२६ जानेवारी १९५० ला भारतीय राज्याघटना स्वीकारण्यात आली. तेव्हापासून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील इंडिया गेटला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.

दिल्लीत राष्ट्रपती भवनावरही आकर्षक विदयुत रोषणाई करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2019 03:53 PM IST

ताज्या बातम्या