• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: माओवाद्यांची दहशत, एट्टापल्ली-आलापल्ली मार्ग बंद पाडला
  • VIDEO: माओवाद्यांची दहशत, एट्टापल्ली-आलापल्ली मार्ग बंद पाडला

    News18 Lokmat | Published On: May 19, 2019 10:29 AM IST | Updated On: May 19, 2019 10:29 AM IST

    गडचिरोली, 19 मे: एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. तर दुसरीकडे माओवाद्यांनी एटापल्ली आलापल्ली मार्ग बंद पाडलाय रस्त्यावर लाखो झाडं तोडून लाकडं पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान माओवाद्यांनी रस्ता बंद केल्याने एटापल्लीहून आलापल्लीकडे जाणा-या बसेस एटापल्लीतच थांबल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी