News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'बाबा...' शहीद जवानाच्या दीड वर्षीय मुलाचा आक्रोश, उपस्थितांचे डोळे पाणावले
  • VIDEO : 'बाबा...' शहीद जवानाच्या दीड वर्षीय मुलाचा आक्रोश, उपस्थितांचे डोळे पाणावले

    सुरेश जाधव | News18 Lokmat | Published On: May 3, 2019 01:58 PM IST | Updated On: May 3, 2019 02:00 PM IST

    बीड, 3 मे : 'तौसिफ शेख अमर रहे..अमर रहे अमर रहे..' च्या घोषणा देत गडचिरोलीमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तोशिफ शेख यांच्या पार्थिवावर पाटोदा शहरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यता आले. गावाच्या शहीदपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शहीद तौसिफ यांच्या दीड वर्षीय मुलाचा आक्रोश पाहून सर्वांचेच डोळे पाणावल्याचं पाहायला मिळालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी