• होम
  • व्हिडिओ
  • भर रस्त्यात चोरी, भामट्यानं केलेल्या चतुराईचा VIDEO समोर
  • भर रस्त्यात चोरी, भामट्यानं केलेल्या चतुराईचा VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 01:22 PM IST | Updated On: Jun 12, 2019 01:22 PM IST

    औरंगाबाद, 12 जून: फुलंब्री इथे चोरट्याने बघता बघता 35 हजाराची बॅग लंपास केली. नगरपरिषदच्या कार्यालयासमोर ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. मोटार सायकलला अडकवलेली बॅग हा भामटा घेऊन जातांना दिसतो आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी