• होम
  • व्हिडिओ
  • दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल
  • दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 08:29 AM IST | Updated On: Jul 23, 2019 08:36 AM IST

    मुंबई, 23 जुलै: दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हाणामारीचा हा व्हिडिओ उल्हासनगरमधील असल्याचे सांगितले जातं आहे. या दोन तरुणींनी अक्षरशः एकमेकाला जमिनीवर पाडून मारले. या दोघींमध्ये कोणत्या कारणावरून हाणामारी झाली हे मात्र समजू शकलेले नाही. दोघींना यातून सोडवण्यासाठी त्यांच्या मैत्रिणी प्रयन्त करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी