• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: वसईतील 'या' भन्नाट रिक्षाची का होते आहे चर्चा?
  • SPECIAL REPORT: वसईतील 'या' भन्नाट रिक्षाची का होते आहे चर्चा?

    News18 Lokmat | Published On: Jun 8, 2019 02:18 PM IST | Updated On: Jun 8, 2019 02:18 PM IST

    विजय देसाई ( प्रतिनिधी) वसई, 8 जून: वसईत एका रिक्षाची बरीच चर्चा सुरू आहे. याचं कारण ही रिक्षा तीनचाकी नाही तर चक्क चारचाकी आहे. अजून काय काय खास आहे या रिक्षात.. आणि ही रिक्षा नेमकी कशी तयार केली आहे पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी