• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: देवाची पूजा करते म्हणून वृद्ध महिलेला चौघांनी बेदम मारलं
  • VIDEO: देवाची पूजा करते म्हणून वृद्ध महिलेला चौघांनी बेदम मारलं

    News18 Lokmat | Published On: Dec 6, 2018 02:03 PM IST | Updated On: Dec 6, 2018 03:20 PM IST

    कन्हैय्या खंडेलवाल, प्रतिनिधी हिंगोली, 06 डिसेंबर : देवाची पूजा करते म्हणून वृद्ध महिलेला चौघांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार हिंगोलीमध्ये घडला आहे. सेनगाव तालुक्यातील जयपूरची खळबळजनक घटना आहे. पीडित महिलेच्या अंगावर मारहाणीमुळे जखमा झाल्या आहेत. संतोष विठ्ठल पंडित, विठ्ठल महादू पंडित, वामन महादू पंडित, आणि विकास वामन पंडित या चार आरोपी विरोधात सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी