औरंगाबादेत भीषण अपघात.. कार-ट्रकची समोरासमोर धडक; चार ठार, 6 जखमी

गंगापूर-शिर्डी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात चार जण जागेवर ठार झाले तर 6 जण गंभीर जखमी झाले. गुरुवारी पहाटे हा अपघात झाला आहे.

  • Share this:

वैजापूर शिवराई गावाजवळ गुरुवारी पहाटे हा अपघात झाला आहे.  मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. जखमींवर शिर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. मयत परराज्यातील असल्याने समजते.

मृत व्यक्ती हे मुंब्रा येथे राहणारे आहेत. ते केटरिंगचे काम करतात. तर अजून दोन-तीन लोक जखमी आहेत. हे तरुण युपीमधील कामगार असल्याचे समजते.

Loading...

जखमींवर शिर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 12:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...