S M L
  • VIDEO: चंद्रपुरात मध्यवस्तीत अस्वलाचा धुमाकूळ

    Published On: Mar 16, 2019 12:32 PM IST | Updated On: Mar 16, 2019 12:54 PM IST

    चंद्रपूर, 16 मार्च : चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एक अस्वल शिरलं. ही वार्ता कळताच शहरात मोठी खळबळ उडाली. अस्वल पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. अखेर भरवस्तीत धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला पकडण्यात वन विभाग आणि स्वयंसेवी संस्थांना यश आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close