• VIDEO: पाणवठ्यावर एकाच वेळी 5 वाघांचं दर्शन

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 04:14 PM IST | Updated On: May 28, 2019 04:14 PM IST

    भास्कर मेहरे (प्रतिनिधी), यवतमाळ, 28 मे: टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांना एकाचवेळी 5 वाघांचं दर्शन झाल्यानं पर्यटकही आनंदी झाली आहेत. तहान लागल्यानं इथे तयार केलेल्या कृत्रीम पाणवठ्याजवळ पाणी पिण्यासाठी आले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी