Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report : आमच्या पुरुषांना आणि बायकांना काम न्हाय, नोकरीच न्हाय!
  • Special Report : आमच्या पुरुषांना आणि बायकांना काम न्हाय, नोकरीच न्हाय!

    News18 Lokmat | Published On: Feb 6, 2019 02:24 PM IST | Updated On: Feb 6, 2019 02:25 PM IST

    रत्नागिरी, 06 फेब्रुवारी : सध्या हवामानात होत असलेल्या बदलामुळे शेतीला जसा फटका बसतोय तसाच तो किनारपट्टीवरील मत्स्यशेतीलाही बसतो आहे. परिणामी मासे सुकवणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या महिलांचा रोजगार घटला आहे. त्यामुळे हजारो महिलांवर मत्स्यदुष्काळानं उपासमारीची वेळ आली. पाहूयात न्यूज१८ लोकमतचा खास रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी