• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सोलापूरमध्ये अग्नितांडव, दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान
  • VIDEO : सोलापूरमध्ये अग्नितांडव, दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान

    News18 Lokmat | Published On: Jun 10, 2019 09:24 AM IST | Updated On: Jun 10, 2019 09:24 AM IST

    सागर सुरवसे, सोलापूर, 10 जून : सोलापूरमध्ये फर्निचरच्या दुकानांना मोठी लाग लागली. रंगभवन चौकातील या आगीत 15 पेक्षा जास्त दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. सध्या ही आग आटोक्यात आल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी