नागपूरमध्ये मार्केटला भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान

आगीत कोट्यवधी रुपयांची औषधे जळून खाक झाली आहे.

  • Share this:

नागपूरमधील गांधीबाग येथील मेडिकल मार्केटला भीषण आग लागली आहे.

संकेत मेडिकल मार्केट असे या मार्केटचे नाव असून त्याच्या तीन मजल्यांना आग लागली आहे.

आगीत कोट्यवधी रुपयांची औषधे जळून खाक झाली आहेत.

हे औषध मार्केट होलसेलचे असून शेकडो दुकाने या परिसरात आहेत.

ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

आग लागल्याचं कळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले गेले. तब्बल 8 तासांनंतर ही आग आटोक्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: fire
First Published: May 31, 2019 10:10 AM IST

ताज्या बातम्या