• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चंद्रपुरातील जंगलात पेटला वणवा, मोठं नुकसान झाल्याची भीती
  • VIDEO : चंद्रपुरातील जंगलात पेटला वणवा, मोठं नुकसान झाल्याची भीती

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 09:33 AM IST | Updated On: Jun 1, 2019 09:33 AM IST

    चंद्रपूर, 1 जून : चंद्रपूरजवळ जुनोना येथील जंगलात रात्री 10 वाजताच्या सुमारास वणवा लागल्यानं जंगल मोठ्या प्रमाणात जळून खाक झालं. वनविकास महामंडळाच्या अखत्यारीतील हे जंगल चंद्रपूर शहराला लागून आहे. याच जंगलातील कक्ष क्र. 487 मध्ये हा वणवा लागला. ही आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या जंगलात पट्टेदार वाघासह इतरही प्राण्यांचं वास्तव्य आहे. यामुळं मोठी खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी पोचले आणि रात्री 12 पर्यंत ही आग आटोक्यात आणल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी