राहत्या घराला लागली आग; 16 महिन्याच्या चिमुकल्याचा होरपळून मृत्यू

या आगीत अवघ्या 16 महिन्यांचा चिमुकलाही गंभीररित्या होरपळला गेला.

  • Share this:

औरंगाबादमधील करमाड इथं एका घराला अचानक आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली.

या आगीत घरात असलेल्या 8 जण गंभीररित्या भाजले आहेत.

या आगीत घरात असलेल्या 8 जण गंभीररित्या भाजले आहेत.

या आगीत अवघ्या 16 महिन्यांचा चिमुकलाही गंभीररित्या होरपळला गेला.

या आगीत अवघ्या 16 महिन्यांचा चिमुकलाही गंभीररित्या होरपळला गेला.

गंभीर जखमी झालेल्या 16 महिन्यांच्या नूर मोहम्मद याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आगीत होरपळलेल्या कुटुंबातील इतर 8 जणांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पोलिसांकडून याबाबतचा पंचनामा करण्यात येणार आहे.

त्यानंतर आगीचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2019 12:33 PM IST

ताज्या बातम्या