• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बुलडाण्यात अग्नितांडव, शेती उपयोगी साहित्य जळून खाक
  • VIDEO: बुलडाण्यात अग्नितांडव, शेती उपयोगी साहित्य जळून खाक

    News18 Lokmat | Published On: Jun 11, 2019 11:34 AM IST | Updated On: Jun 11, 2019 11:34 AM IST

    बुलडाणा, 11 जून: जामोद गावात मध्यरात्री घरासमोरील गोठ्याला भीषण आग लागल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. आगीत 4 म्हशी आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्यानं जवळपास 4 ते 5 लाखांचं नुकसान झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी