• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भोसरीमध्ये गॅस गळतीमुळे इमारतीत अग्नितांडव!
  • VIDEO: भोसरीमध्ये गॅस गळतीमुळे इमारतीत अग्नितांडव!

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 01:30 PM IST | Updated On: Jun 29, 2019 01:30 PM IST

    गोविंद कवाडे (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड, 29 जून: भोसरीमध्ये गॅस लिकेजमुळे मोठी आग लागली होती. इनलेट गॅस सप्लाय स्टेशनला आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. आग वेळेवर आटोक्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी