• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पेट्रोल पंपावर बर्निंग बाईकचा थरार, थोडक्यात अनर्थ टळला
  • VIDEO: पेट्रोल पंपावर बर्निंग बाईकचा थरार, थोडक्यात अनर्थ टळला

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 07:59 AM IST | Updated On: Jun 15, 2019 07:59 AM IST

    कोल्हापूर, 15 जून: पेट्रोल भरून तरुण निघाला असताना काही अंतरावर अचनाक दुचाकीने पेट घेतल्याची घटना घडली. दुचाकीच्या प्लगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुचाकी जागीच जळून खाक झाली. हातकणंगले तालुक्यात टोप या गावात घटना घडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी