• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्यात गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी
  • VIDEO: पुण्यात गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 08:59 AM IST | Updated On: Jul 26, 2019 09:01 AM IST

    पुणे, 26 जुलै: पुण्यातील येवलेवाडी इथे दांडेकरनगर परिसरात एका गोडाऊनमध्ये भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. गोडाऊन बाहेर उभ्या असलेल्या ट्रकला आग लागली आगीच्या भक्ष्यस्थानी गोडाऊन आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गोडाऊनमध्ये खाद्य तेलाचा साठा असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी