S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकनं घेतला अचानक पेट
  • VIDEO: इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकनं घेतला अचानक पेट

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 01:25 PM IST | Updated On: May 27, 2019 01:25 PM IST

    मुंबई, 27 मे: मुंबईतल्या आरे कॉलनी फ्लायओव्हरवर इंधन वाहून नेणाऱ्या टँकरने अचानक पेट घेतला. अचानक लागलेल्या आगीमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. मात्र हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close