News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गोरेगावच्या कामा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये अग्नितांडव!
  • VIDEO: गोरेगावच्या कामा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये अग्नितांडव!

    News18 Lokmat | Published On: Apr 30, 2019 07:22 AM IST | Updated On: Apr 30, 2019 07:33 AM IST

    सोलापूर, 30 एप्रिल:मुंबई,30 एप्रिल : गोरेगाव येथील कामा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली होती. रात्री उशिरा 2.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सध्या इथे कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी