• तळेगावजवळ वणवा, आगीचं रौद्र रूप दाखवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 12:53 PM IST | Updated On: May 14, 2019 12:53 PM IST

    पुणे, 14 मे: मुंबई-पुणे महामार्गावर तळेगावजवळ वणव्यामुळे भीषण आग लागली आहे. नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीच्या आवारात आग लागली होती. या आगीत 5 एकरवरील गवत जळून खाक झालं आहे. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी