• होम
  • व्हिडिओ
  • पुण्यात साडी सेंटरमध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO
  • पुण्यात साडी सेंटरमध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 9, 2019 09:33 AM IST | Updated On: May 9, 2019 09:33 AM IST

    पुणे, 9 मे : पुणे शहरातील उरळी देवाची येथील राजयोग साडी सेंटर नावाच्या दुकानात भीषण आग लागली आहे. या अग्नितांडवात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अथक परिश्रमांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. अग्निशमन दलाला गुरुवारी (9 मे) पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी