• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ठाण्यात तुफान राडा, भाजप-मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली
  • VIDEO: ठाण्यात तुफान राडा, भाजप-मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

    News18 Lokmat | Published On: May 10, 2019 06:39 AM IST | Updated On: May 10, 2019 06:39 AM IST

    ठाणे, 10 मे: ठाण्यात भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं. पादचारी मार्गावर आंब्याचा स्टॉल लावण्यावरून ही वादावादी झाली. वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं. कार्यकर्त्यांची हाणामारी रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी